

Ladki Bahin Yojana
esakal
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १६वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता खात्यात जमा होणार नाही. योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसीची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून, आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.