

Ladki Bahin Yojana
sakal
विधानसभा निवडणुकीत महत्त्वाच्या ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरुन बुधवारी विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. ‘लाडकी बहीण’वरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.