Ladki Bahin 2100 Rupees Update
esakal
The Maharashtra government has started discussions on increasing Ladki Bahin Yojana assistance : लाडक्या बहिणींना १५०० वरून २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने विधानसभान निवडणुकीच्या वेळी केली होती. आता हा २१०० रुपयांचा हफ्ता देण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. नांदेडमध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं. त्यामुळे विविध चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.