
लाडकी बहीण योजनेतील लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत तर सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे दरम्यान या योजनेत अनेक चुका झाल्या असल्याचं तसेच सर्वांना सरसकट लाभ देणे चुकीचे होते अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले की योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम आहे. यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल.