Ladki bahin Yojana : सरकारी ‘लाडक्या बहिणीं’वर शिस्तभंग; योजनेच्या १२ हजार महिला कर्मचारी लाभार्थी

सरकारी नोकरीत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या काही महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन शासनाचीच दिशाभूल केल्याचे आढळून आले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

मुंबई - राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या जवळपास १२ हजार सरकारी महिला अधिकारी, कर्मचारी यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com