Ladki Bahin Yojana e-KYC : लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना तुम्हालाही Error येतोय का? फॉलो करा ही प्रोसेस....

E-KYC Error Solution : लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना अनेकांना Error येत असल्याचं पुढं आले आहे. त्यामुळे महिलांच्या केवायसी रखडल्या आहेत. यासाठी योग्य प्रोसेस काय? जाणून घ्या..
Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution

Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution Step by Step Guide : अपात्र महिलांची संख्या वाढल्याने आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई- केवायसी अनिवार्य केली आहे. त्यासाठी महिलांना दोन महिन्यांची मुदतही देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ही ई-केवायसी करावी लागणार आहे. मात्र, ई-केवायसी करत असताना आता अनेकांना Error येत असल्याचं पुढं आले आहे. त्यामुळे महिलांच्या केवायसी रखडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com