Ladki Bahin Yojana
esakal
Why Many women did not receive the December installment of Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. ही योजना सरकारसाठी कमालीची यशस्वी ठरली आहे. या योजनेंतर्गत महिलांना प्रती महिना १५०० रुपये दिले जाते आहे. त्यानुसार मकरसंक्रातींच्या दिवशी डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, अनेक महिलांना हे पैसे मिळाले नसल्याचं समजतंय आहे. त्यामुळे या महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.