Ladki Bahin Yojana: जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर, लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५००? महिलांमध्ये नाराजी

Ladki Bahin Yojana February Installment Delay : मार्च महिना उलटून गेला असतानाही अनेक महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana February Installment Delay

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होत आहे. मार्च महिना उलटून गेला असतानाही अनेक महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार, असा प्रश्न आता महिला विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com