
Maharashtra Government Scheme: लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे. मात्र ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी सरकारडून आवाहन करण्यात आलेलं आहे. मधल्या काळात लाभार्थ्यांच्या परिस्थितीमध्ये काही बदल झाले असतील तर त्यांनी लाभ नाकारावा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.