Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच मिळणार ? 'या' दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

Ladki Bahin Installment Update : ई-केवायसीमधील चुका आणि तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबर २०२५ पासून काही हप्ते रखडले आहेत.जानेवारी आणि फेब्रुवारीचे ₹३,००० एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Eligible women beneficiaries checking their bank account status for the January–February combined installment under Maharashtra’s Majhi Ladki Bahin Yojana.

Eligible women beneficiaries checking their bank account status for the January–February combined installment under Maharashtra’s Majhi Ladki Bahin Yojana.

esakal

Updated on

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट बँक खात्यात जमा होतात. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या मध्यापर्यंत जानेवारीचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपायला अवघे १०-१२ दिवस उरले असताना महिलांमध्ये प्रतीक्षा आणि चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com