

Ladki Bahin Yojana
sakal
पाथर्डी ः जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट काहींना आम्ही लखपती दिदी करणार असून, या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या अभय आव्हाड यांच्यासह सर्व उमेदवारांना निवडून द्या, पुढची जबाबदारी माझी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.