
महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरली आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र (3000 रुपये) मिळणार का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे.