CM Devendra Fadnavis clarified Ladki Bahin Yojana payments : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता राज्यातील महिलांना अद्यापही मिळाला नाही. दोन्ही महिन्यांते पैसे मकरसंक्रांतीला म्हणजे १४ जानेवारी रोजी महिलांच्या खात्यात जमा होईल, असं सांगण्यात येत आहे. मात्र, १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ मनपासाठी मतदान असल्याने हे पैसे निवडणुकीनंतर द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.