Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Maharashtra Ladki Bahin Beneficiaries May Receive Pending March-April Installments Together : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मार्च-एप्रिलचे दोन्ही हप्ते जमा; ई-केवायसी पूर्ण, अटी पूर्ण केलेल्या पात्र महिलांनाच ३००० रुपयांचा लाभ
Ladki Bahin Rs 3000 Update

Ladki Bahin Rs 3000 Update

esakal

Updated on

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना एकूण ३००० रुपये मिळणार आहेत. अनेक जिल्ह्यांतील काही लाभार्थींना रक्कम जमा झाल्याचे संदेश मिळाले असून, उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com