Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला? महिलांमध्ये संभ्रम, खात्यावर कधी जमा होणार पैसे?

Government Response on Ladki Bahin Yojana Payment Delay : लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹१५०० चा ऑक्टोबर हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांना लवकरच हप्ता मिळेल असे सांगितले आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

esakal

Updated on: 

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या ₹१५०० हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ऑक्टोबर महिना संपत आला असतानाही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून (Government Scheme) मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com