

Ladki Bahin Yojana update
esakal
डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न घोळतो आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होतील? नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि डिसेंबरचाही हप्ता प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे २.६२ कोटी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे सहा हजार रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे.