Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Ladki Bahin September Installment Latest Update : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा वाढली आहे. २५ ऑक्टोबरनंतर नवरात्र-दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana September installment latest update

Ladki Bahin Yojana September installment latest update

esakal

Updated on: 

Maharashtra Ladki Bahin September installment 1500 rupees : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी खात्यात जमा झाल्यानंतर आता लाखो महिलांचे लक्ष सप्टेंबर महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याकडे लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com