Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2026
esakal
Ladki Bahin Yojana September Installment Latest Update : ऑक्टोबर महिन्याचा अर्धा कालावधी संपला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हप्ता कधी जमा होणार, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम कायम आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे दसरा-दिवाळीच्या सणासुदीत घरखर्चाचे नियोजन करण्यासाठी महिलांना हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.