Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता
updates covering breaking news, politics, crime, economy, and major developments across Maharashtra, Mumbai, Pune, and India | देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील LIVE अपडेट्स. राजकारण, गुन्हे, अर्थव्यवस्था, हवामान, क्रीडा आणि ब्रेकिंग न्यूजची प्रत्येक क्षणाची माहिती येथे मिळवा.
Rajyasabha Election : राज्यसभेच्या ११ जागांसाठी आज मतदान
बिहार, ओडिशा आणि हरियाणातील ११ राज्यसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती. मात्र त्यापैकी २६ जागा बिनविरोध निवडून गेल्या आहेत.