Marathi News Live Updates : ‘गोकुळ’ची आज प्रारूप मतदार यादी, २१ पर्यंत हरकती

Breaking Marathi News Live Update : आजच्या ताज्या बातम्यांचे Live Updates जाणून घ्या. महाराष्ट्र, पुणे मुंबईसह देश विदेशातील राजकारण, हवामान, क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Gokul Election : ‘गोकुळ’ची आज प्रारूप मतदार यादी, २१ पर्यंत हरकती; चार सप्टेंबरला अंतिम यादी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बहुचर्चित प्रारूप (कच्ची) मतदार यादी उद्या (ता. १२) प्रसिद्ध होईल. त्यावर १२ ते २१ ऑगस्ट दरम्यान हरकती देण्यासाठी मुदत आहे. प्राप्त हरकतींवर ३१ ऑगस्टला सायंकाळी पाचपर्यंत निर्णय घेण्याची अंतिम मुदत असेल. अंतिम मतदार यादी चार सप्टेंबरला प्रसिद्ध होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com