Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले
Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्र, मुंबई, पुणे, राजकारण, हवामान, वाहतूक, क्रीडा आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणी अपडेट एका ठिकाणी जाणून घ्या.
Mumbai Hospital Gas Leak मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले
जोगेश्वरीत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने भीषण स्फोट होऊन २ कर्मचारी होरपळले आहेत. मध्यरात्री २ वाजता गॅस गळतीने आग लागून स्फोट झाला. दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल केलेला नाही.