Marathi News Live Updates : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा दणदणीत विजय

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे निर्णय, गुन्हेगारी, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि देश-विदेशातील ताज्या बातम्यांचे दिवसभरातील प्रत्येक अपडेट जाणून घ्या एकाच ठिकाणी.
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Pune Live राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा दणदणीत विजय

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मोठे यश मिळाल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अनेक निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर बंद करण्यात आल्याचे दिसून आले, मात्र ज्या ठिकाणी मतपत्रिकांचा वापर झाला नाही, अशा ठिकाणीही काँग्रेसने मोठ्या प्रमाणात विजय मिळवला आहे. या निवडणूक निकालांमधून देशातील सध्याची राजकीय परिस्थिती स्पष्ट होत असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...