Latest Marathi News Live Update : सुनीता गावंडे यांची महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती रद्द

Breaking Marathi News Live Update : देशासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड जाणून घ्या सर्वात आधी! राजकारण, वाहतूक, क्रीडा, मनोरंजन, हवामान, मान्सून, सरकारी योजना आणि स्थानिक बातम्यांपासून ते ब्रेकिंग न्यूजपर्यंतचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Tirumala Devasthanam LIVE : तिरुमला देवस्थानमला १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण; चेन्नईतील उद्योगपती वर्धमान जैन यांच्याकडून सेवा

तिरुपती : तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) इतिहासात प्रथमच १२१ किलो सोन्याचे दागिने एकाचवेळी अर्पण करण्यात आले. चेन्नई येथील उद्योगपती वर्धमान जैन आणि सौ. राधिका या दांपत्याने सुमारे २०६ कोटी रुपये किमतीचे हे दागिने भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी अर्पण केले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

Loading content, please wait...