Leopard Attack: महाराष्ट्रातील वाढत्या बिबट्या हल्ले प्रकरणांवर आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनात अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. राज्यातील वन्यजीव धोका आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर पुन्हा एकदा चर्चा गरम.
बिबट्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात वातावरण तापले असताना या गंभीर परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बुधवारी अनोखी पद्धत अवलंबली.