

leopard attacks
esakal
बिबट्या हा अत्यंत बुद्धिमान, सतर्क आणि फुरतीचा प्राणी आहे. त्याची खरी ताकद म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सहजतेने जुळवून घेण्याची क्षमता. यामुळेच वाघ आणि सिंहाच्या तुलनेत त्याचा जगण्याचा यशस्वी दर खूपच जास्त आहे. उदाहरणार्थ, ऊसशेतीसारख्या मानवी क्षेत्रालाही त्याने आपल्या निवासस्थानात समावून घेतले आहे.