
Amol Mitakari: शिर्डीमध्ये हयवेवर एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बाटल्यांची पोती पडल्याची घटना घडली. या बाटल्या रस्त्यावर फुटल्यानं सर्वत्र काचा पसरल्या होत्या. त्यामुळं अत्यंत धोकादायक स्थिती बनलेली असताना संबंधित ट्रकला थांबवण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी पाठलाग करुन ट्रक थांबवला.