Loksabha 2019 : राज्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 34.43 टक्के, अकोला 34.46 टक्के, अमरावती 33.68 टक्के, हिंगोली 37.44 टक्के, नांदेड 38.19 टक्के, परभणी 37.95 टक्के, बीड 34.65 टक्के, उस्मानाबाद  34.94 टक्के, लातूर 36.82 टक्के आणि सोलापूर  ‎31.56 टक्के.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 34.43 टक्के, अकोला 34.46 टक्के, अमरावती 33.68 टक्के, हिंगोली 37.44 टक्के, नांदेड 38.19 टक्के, परभणी 37.95 टक्के, बीड 34.65 टक्के, उस्मानाबाद  34.94 टक्के, लातूर 36.82 टक्के आणि सोलापूर  ‎31.56 टक्के.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha election counting second phase in Maharashtra