MLC Election: महाविकास आघाडीत जागावाटप फाइनल! MVA मध्ये ‘डावपेच ’; काँग्रेस आणि ठाकरे गटाला जास्त जागा

MLC Election MVK Seat Sharing Formula: महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित केले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे ठाकरे गट मोठ्या भावाची भूमिका बजावत आहेत.
MLC Election MVK Seat Sharing Formula

MLC Election MVK Seat Sharing Formula

ESakal

Updated on

महाविकास आघाडीने २०२६ च्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी एकूण १७ जागांवर निवडणूक लढवेल, असे ठरवण्यात आले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्ष वर्धन सपकाळ यांनी या कराराचा अधिकृत तपशील दिला. या जागावाटप सूत्रानुसार, आघाडीमधील जागांची विभागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com