

Mahad MIDC Gas Leak
ESakal
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेली इंडो अमाईन्स लिमिटेड या कंपनीमध्ये अचानक गॅस गळती झाली. या प्रकारामुळे गॅस कामगारांच्या नाक, डोळे आणि तोंडावर आल्याने कामगार चक्कर येऊन बेशुद्ध झाले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर झाला आहे.