Maharashtra Board Time Table : विद्यार्थ्यांनो! अभ्यासाला लागा! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; तीन महिने तयारीचे वेळ

10th and 12th Board Exams : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ साठी दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना तीन महिने तयारीचा वेळ मिळणार आहे.
10th and 12th Board Exams
Maharashtra Board Time Tablesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com