

Maharashtra Companies Closure Row
ESakal
संसदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजभाऊ वाझे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३६,२११ कंपन्या बंद पडल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले. शरद पवार यांना उद्देशून ते म्हणाले की, काही नवीन राजकीय नेत्यांनी या आकडेवारीचा सोयीनुसार अर्थ लावून तो सोशल मीडियावर टाकला. काही प्रसारमाध्यमांनीही ही बातमी म्हणून प्रसिद्ध केली.