AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

फार्मर आयडी नोंदणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; १.७१ कोटी खातेदारांपैकी उर्वरित शेतकऱ्यांसह वनपट्टेधारक आणि अपवादात्मक प्रकरणांतील शेतकऱ्यांनाही मिळणार डिजिटल ओळख क्रमांक!
Maharashtra secures second place in the country in 'AgriStack' registration

Maharashtra secures second place in the country in 'AgriStack' registration

Sakal

Updated on: 

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ पारदर्शक आणि जलदगतीने मिळवून देणाऱ्या 'अ‍ॅग्रीस्टॅक' (AgriStack) योजनेत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली आहे. राज्यातील तब्बल १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांची अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली असून, या कामगिरीसह महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान मिळवले आहे.

Loading content, please wait...