Maharashtra Budget 2026, Nashik Kumbh Mela : आता त्र्यंबकेश्वरला मिळणार 'अमृतस्नान'! फडणवीसांच्या बजेटमध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी काय आहे खास? पाहा सविस्तर...

Maharashtra budget 2026 Nashik Kumbh Mela development plan : महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 मध्ये नाशिक कुंभमेळा, शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन, धार्मिक पर्यटन विकास आणि सांस्कृतिक स्मारक प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Maharashtra budget 2026 Nashik Kumbh Mela development plan

Maharashtra budget 2026 Nashik Kumbh Mela development plan

esakal

Updated on

Nashik Kumbh Mela infrastructure development plan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि सामाजिक समतेवर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः कुंभमेळा (Kumbh Mela) आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com