Ladki Bahin Yojana: महिलांना २१०० रुपये मिळण्याची अपेक्षा कमीच? अजित पवारांच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेचं काय होणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकार १० मार्च रोजी येणाऱ्या २०२५-२६ च्या राज्य अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक भत्त्यात वाढ जाहीर करण्याची शक्यता कमी आहे.
Ladki Bahin yojana on Maharashtra budget
Ladki Bahin yojana on Maharashtra budgetESakal
Updated on

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देखील आहे. यामुळे आता या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी काय घोषणा होणार याकडे लक्ष लागलं आहे. तर याबाबत आता अनेक चर्चा होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com