maharashtra cabinet decisions
esakal
महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत विविध क्षेत्रांतील विकास, प्रशासन आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये नदी पुनरुज्जीवन, जलसंपदा, शिक्षण, रोजगार आरक्षण आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांचा समावेश आहे.