Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ? तर कुणाची संधी हुकली? वाचा सविस्तर...
Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony Updates : आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर आज त्यांचे मंत्री शपथबद्ध होणार आहेत. यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या आमदारांना मंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. अशावेळी नक्की कोणाला संधी मिळते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे