

eknath shinde shivsena ministers absent devendra fadnavis cabinet meeting
esakal
Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी एकटे एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते, अशी सध्याची माहिती आहे. यानंतर एकनाथ शिंदे तातडीने नाराजांच्या भेटीला गेले होते. या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला नेमका बहिष्कार का टाकला, याचं उत्तर उद्याप मिळालेलं नाही.