Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maharashtra Weather Today : मुंबई, उपनगरं व कोकणात हवामान कोरडे राहणार असून तापमान १८°C ते ३२°C दरम्यान राहील.मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असला तरी पुढील दोन दिवसांत किंचित तापमानवाढ होईल.
Cold wave conditions across Maharashtra as minimum temperatures drop sharply in Nashik, Jalgaon, Pune, and Vidarbha regions.

Cold wave conditions across Maharashtra as minimum temperatures drop sharply in Nashik, Jalgaon, Pune, and Vidarbha regions.

esakal

Updated on

Summary

  1. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट सक्रिय झाली आहे.

  2. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (७°C) आणि जळगाव (६°C) येथे सर्वाधिक गारठा जाणवत आहे.

  3. पुणे व पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान ९°C पर्यंत घसरले असून पुढील दिवसांत थोडी वाढ अपेक्षित आहे.

IMD Maharashtra Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट आली असून अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे चांगलीच हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावमध्ये सर्वात जास्त थंडीचा तडाखा बसला आहे. राज्यात उर्वरित जिल्ह्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com