

Police investigating the shocking case in Buldhana where Youth Congress leader allegedly poured petrol on his wife and tried to set her on fire following a domestic dispute.
esakal
Summary
बुलढाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांनी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला.
घटनेदरम्यान विशालने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली.
राज्यात आजपासून स्थानिक स्वराज संस्थाची रणधुमाळी सुरु आहे मात्र अशातचय बुलढाण्यातून सर्वांना हादरवणारी बातमी समोर आली आहे. युवक कॉंग्रेस अध्यक्षाने आपल्या पत्नीला पेट्रोल ओतून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चिखली पोलीसात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.