Marathi Language Movement : मराठीचा गौरव वाढवूया ! सकाळ माध्यमसमुहातील 'साम टीव्ही'च्या 'मराठीच बोलू' लोकचळवळीला मिळतोय मोठा प्रतिसाद

Maharashtra Day Campaign : महाराष्ट्र दिन राज्यभर उत्साहात साजरा होत असून मराठी अस्मितेचा गौरव करण्यात येत आहे. साम टीव्हीने ‘मराठीच बोलू’ ही लोकचळवळ सुरू केली आहे. या चळवळीचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर वाढवणे हा आहे.
Citizens celebrating Maharashtra Day with flag hoisting and supporting the ‘Speak Marathi’ campaign to promote the Marathi language and cultural pride.

Citizens celebrating Maharashtra Day with flag hoisting and supporting the ‘Speak Marathi’ campaign to promote the Marathi language and cultural pride.

esakal

Updated on

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जात आहे. ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हुतात्म्यांना दिले जाणारे अभिवादन हे महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडत आहे. दरम्यान सकाळ माध्यम समुहाच्या 'साम टीव्ही'ने मराठी भाषेच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र दिनी एक महत्त्वाची लोकचळवळ सुरू केली आहे. चळवळीचे नाव आहे 'मराठीच बोलू'.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com