Latest Marathi News Live Update : सेव्हन लव्ह चौकात दोन गटांत तूफान मारामारी
Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Pune Live : सेव्हन लव्ह चौकात दोन गटांत तूफान मारामारी
पुण्यातील सेव्हन लव्ह चौकात जुन्या वादातून तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दोन दिवसांपूर्वी रात्रीची ही घटना. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांकडे अद्याप तक्रार नसल्या तरी अधिक तपास सुरू आहे.