Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Loksabha Exit Poll Result: सी वोटरच्या सर्व्हेनुसार अजित पवारांच्या पक्षाला जास्तीत जास्त एक किंवा शून्य जागा मिळणार आहेत.
ajit pawar exit poll loksabha
ajit pawar exit poll loksabhaesakal

Ajit Pawar NCP Exit Poll: महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का बसला आहे. महायुतीमध्ये अजित पवारांना पाच जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यांचं बंड मतदारांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय.

टीव्ही ९ पोलस्ट्राट, सी वोटरच्या सर्व्हेनुसार अजित पवारांच्या पक्षाला जास्तीत जास्त एक किंवा शून्य जागा मिळणार आहेत. तर भाजपनंतर सर्वाधिका जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहेत.

ajit pawar exit poll loksabha
Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

एबीपी-सी वोटरच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळतील.

टीव्ही ९च्या पोलनुसार महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याता अंदाज असून एक जागा इतर उमेदवारा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com