मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Maharashtra Farmer 2025 Report : राज्यातील शेतकरी जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांमध्ये तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.
Maharashtra Farmer death

Maharashtra Farmer death 2025 Report

esakal

Updated on

Maharashtra Farmer Death: समुपदेशन केंद्र संचालित करणे, शेतीमालाला योग्य भाव आणि सिंचन सुविधांमध्ये वाढ, अशा उपाययोजना करत असल्याचा दावा राज्य सरकारने केला असला, तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबलेले नाही. महाराष्ट्रात गेल्या ८ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्यांची नोंद अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली असून यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com