

devendra fadnavis
esakal
राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दोन अटी हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी अटी रद्द करत असल्याचं सांगितलं. यात महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार होता आणि प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्यांना २०२६-२७चं पीक कर्ज भरण्याची अट घातली होती. CM Fadnavis Announces Major Relief in Farmer Loan Waiver Rules