

Maharashtra FDA expired food resale
esakal
Tukaram Mundhe FDA commissioner action
मुदत संपलेले आणि खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी पुन्हा बाजारात विकण्याच्या प्रकारांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नव्याने आदेश जारी करत कंपन्यांना केवळ कागदोपत्री माल नष्ट केल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आता चालणार नाही, तर तो माल खरोखरच नष्ट केला गेल्याचा ठोस पुरावा देणे बंधनकारक केले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: