Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

Maharashtra Government Approves Larger, Modern Housing for Employees Under 7th Pay Commission : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! सातव्या वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना अधिक मोठी, आधुनिक आणि सुविधायुक्त घरं मिळणार
Maharashtra Govt Boosts Housing Size for Employees After 22 Years

Maharashtra Govt Boosts Housing Size for Employees After 22 Years

esakal

Updated on

राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता सरकारी निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक सुंदर, आधुनिक आणि सुविधायुक्त घर उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने चटई क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या जागा अधिक आरामदायक आणि व्यवस्थित होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी हा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com