Maharashtra Govt in Action After Ajit Pawar Plane Crash
esakal
२८ जानेवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे अपघात झाला होता. या अपघातातच त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने सरकारी विमानांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तातडीचा निधी सरकराने मंजूर केला आहे. यासंदर्भातील जीआर देखील आज काढण्यात आला आहे.