

Maharashtra Drought 2026
esakal
Devendra Fadnavis drought decision : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ७५ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आल्याचे सांगितले जात आहे.