संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

Asha Bhosle Jeevan Gaurav Award: संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू केला जाणार आहे.
Asha Bhosle Jeevan Gaurav Award

Asha Bhosle Jeevan Gaurav Award

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून नेहमीच महिला, विद्यार्थी, तरुण, दिव्यांग आणि शेतकरी यांसाठी नवनवीन योजना सुरु केल्या जातात. अशातच संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्काराच्या धर्तीवर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने एक नवीन जीवन गौरव पुरस्कार सुरू केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com