Raigad: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! ३५० नाही तर ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; नवा प्लॅन काय?

Raigad Fort Ropeway: महाराष्ट्र शासनाने शिवभक्त तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी रायगडावर नवीन अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार आहे.
Raigad Fort Ropeway

Raigad Fort Ropeway

ESakal

Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर शिवभक्त तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी रोपवे सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र या रोपवेचे तिकीट प्रतिव्यक्ती ३५० रुपये आकारले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नसल्यामुळे अनेकजण रोपवेने जाण्याऐवजी पायी चालतात जातात. मात्र महाराष्ट्र शासनाने शिवभक्त आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ५० ते १०० रुपयांत पर्यटकांना गडावर जाता येणार.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com